अग्गो बाई, मराठीत पण लिहिता येतंय म्हणे... अजून कसं दिसत नाही हे देवनागरी मध्ये?
जरा वेळ लागतो बहूदा मराठी दिसायला... खरं सांगयाचं तर अजून जमलंच नाहिये मला. पूर्ण विराम कुठे देता येतोय? सरळ उभी रेष येते।
उद्या कसला, आजच तर पोस्ट झाला. मला वाटतं, post dated पोस्ट करायची system gblogs मध्येच आहे फक्त. काही दिवस वाट पाहावी लागणार म्हणजे...
Sunday, April 13, 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment