Monday, May 12, 2008

मेघना

मे महीना... प्रचंड ऊन... प्रखर प्रकाश... उष्ण वारे... आकाशात एक ढ़ग नाही... जीवाची उलाघाल होतेय...
तेवढ्यात एक मुलगी जन्म घेते... आभालात ढ़ग भरून येतात... हवेची गार झुलुक येते... पावसाचा शिडकावा होतो... तीचं नाव ठेवतात - 'मे'घना...

मे महीना... प्रचंड ऊन... प्रखर प्रकाश... उष्ण वारे... आकाशात एक ढ़ग नाही... जीवाची उलाघाल होतेय...
तेवढ्यात एक मुलगी जन्म घेते... आभालात ढ़ग भरून येत नाहीत... हवेची गार झुलुक येत नाही... पावसाचा शिड्कावा होत नाही.... तिचं नाव ठेवतात - 'मेघ'ना...

Happy birthday Meghana!!!

No comments: